Disha Patani – ‘दिशा पटानी’ ही बॉलिवूडमध्ये सर्वात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून नेहमीच चर्चेत असते. एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या स्पोर्ट्स बायोपिक चित्रपटामधून अभिनेत्री दिशा पटानी प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे.
दिशाचा फॅशन सेन्स इतका कमाल आहे की कोणत्या वेळी काय परिधान करावे, आणि लक्ष कसे वेधून घ्यावे हे तिला बरोबर माहीत आहे. आणि म्हणूनच दिशा बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
दिशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ फॅन्स सोबत शेअर करते. आणि फॅन्स देखील तिच्या प्रत्येक फोटोला भरभरून प्रेम देतात. नुकतंच अभिनेत्री ‘दिशा पटानी’ने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर केले असून, तिचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.
शेअर केलेल्या या फोटोमध्ये दिशा खूपच मादक आणि हॉट दिसत आहे. या बोल्ड बिकिनी मध्ये दिशाच्या बॉडीचे साईड कर्व्हस मस्त हायलाईट होत होते. या मिनी ड्रेस मध्ये दिशा आपले टोन्ड लेग्स सुद्धा बिनधास्त फ्लॉन्ट करताना दिसून आली. आणि त्यामुळेच तिच्या या फोटोला चार चांद लागले आहेत.