“भारतात मध्यमवर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे ग्राहकोपयोगी वस्तूंची मागणी वाढणार आहे.पॅनासॉनिक कंपनीने बरीच उत्पादने विकसित केली आहेत. आता ही उत्पादने वितरित करण्यासाठी आगामी काळात विविध शहरात वितरकांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येईल .
-दिनेश अगरवाल ,संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, पॅनासॉनिक लाइफ सोल्युशनस इंडिया