आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर म्हणते अशी वाढू शकते आपली रोगप्रतिकार शक्ती

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून भारतातही कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या रोगाचे महासाथीत रूपांतर होऊ नये यासाठी सध्या सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.


दरम्यान, कोरोना व्हायरस पासून आपला बाचाव करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती बळकट करणे. तुम्हाला देखील रोगप्रतिकार शक्ती बळकट करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला आपली रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवू शकतो हे सांगतेय आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर…..

खास टीप्स

घरी राहणंं हा सर्वात महत्वाचा भाग
घरी जेवण जितकं शिजवून खावू त्यामधून जास्त रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते
आवळ्याचे पदार्थ खाल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते
WHO च्या सर्व महत्वाच्या टीप्स पाळते
पोहे, उपमा यासारख्या मराठमोळ्या पदार्थांनी रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते.
दुपारची एक छोटीशी झोप मिळाली तर फायदेशीर ठरेल
घरी आहात त्यामुळे जागं राहू नका…. वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.