जज’मेंटल’ है क्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेता राजकुमार राव यांच्या ‘जजमेंटल है क्या’ चित्रपटाचा नुकताच ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून, चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये कंगनाचा हटके अंदाज दिसून येत आहे. प्रदर्शना नंतर काही वेळातच प्रेक्षकांनी चित्रपटाच्या ट्रेलरला जोरदार प्रतिसाद दिला आहे.

‘जजमेंटल है क्या’ चित्रपटामध्ये कंगणाबरोबर राजकुमार राव, ब्रिजेंद्र काला, जिमी शेरगिल आणि अमयारा दस्तूर हे देखील असणार आहेत. येत्या 26 जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)