वाघोली- येथील सामाजिक कार्यकर्ते दिंव्याग धर्मेन्द्र सातव यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 हजार रूपयांचा धनादेश शिरूर -हवेलीचे आमदार अशोक बापू पवार . यांच्याकडे सुपुर्त केला आहे. यावेळी तहसीलदार कोळी साहेब, गणेश सातव, बाळासाहेब सातव, दत्तात्रय सातव, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर आदी उपस्थित होते.