विविधा: दीनानाथ दलाल
माधव विद्वांस वाङ्मयीन पुस्तकांतील बोधचित्रांकरिता, मुखपृष्ठांकरिता ख्यातनाम झालेले चित्रकार दीनानाथ दलाल यांची आज जयंती. त्यांचा जन्म गोव्यातील मडगावजवळील कोंब येथे...
माधव विद्वांस वाङ्मयीन पुस्तकांतील बोधचित्रांकरिता, मुखपृष्ठांकरिता ख्यातनाम झालेले चित्रकार दीनानाथ दलाल यांची आज जयंती. त्यांचा जन्म गोव्यातील मडगावजवळील कोंब येथे...
अशोक सुतार भाजपला बहुमत मिळाल्यापासून देशात अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत. भाजप आता सत्तेत येणारा व जास्तीत जास्त बहुमत मिळवणारा...
सत्यवान सुरळकर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशाबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान...
साऱ्या जगातील क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहात असलेली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आजपासून इंग्लंडमध्ये सुरू होत आहे. आगामी दीड महिना क्रिकेटविश्वाचा हा...
कॉंग्रेसच्या पराभवानंतर राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देणार आणि कॉंग्रेस कार्यकारिणी त्यांचा राजीनामा फेटाळून नेहमीची औपचारिकता पूर्ण करणार अशी एक संभावना...
मोदींच्या विजयाचे गोडवे सर्वत्र गायले जात आहेत. त्यांचे राजकीय यश देदीप्यमान असल्याने त्याचा जल्लोष साजरा होणे स्वाभाविक असले तरी हा...
हिमांशू अनाकलनीय... लोकसभा निवडणुकीच्या निकालावर "व्हिडिओ फेम' राज ठाकरे यांच्याकडे एवढीच प्रतिक्रिया होती... एका शब्दाची! तसे पाहायला गेले, तर बऱ्याच...
हेमंत देसाई लोकसभा निवडणुकीत देशात आणि महाराष्ट्रात विरोधकांची पुरती वाट लागली. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा खुर्दा उडाला. या निवडणुकीत महायुतीविरोधी आघाडीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीने...
वंदना बर्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेवढे मोठे यश लोकसभेच्या निवडणुकीत मिळाले आहे तेवढ्याच मोठ्या आव्हानांचा सामना पुढील पाच वर्षांत...
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर कॉंग्रेसच्या कार्यकारी समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत या पराभवावर चिंतन करण्यात आले. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या...