Tuesday, May 28, 2024

महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर स्थगिती आणण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मात्र…

मराठा आरक्षणावर 27 जुलैपासून नियमित सुनावणी

नवी दिल्ली - मराठा आरक्षणाच्या अंतरिम आदेशावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयोन तूर्तास कोणताही अंतरिम आदेश किंवा वैद्यकीय...

मेळघाटात रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज नको- मुख्यमंत्री

मुंबई: व्याघ्र संवर्धनाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले आहे. व्याघ्र प्रकल्पाचे यश आपण जगभर सांगतो ही गोष्ट लक्षात...

धनगर समाजासाठीची गृहनिर्माण योजना आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना

मराठा विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ

मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा; मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नोंदणी...

महाराष्ट्र हादरला! कोरोनामुळे एकाच दिवसात २३३ मृत्यू

मुंबई - देशातील कोरोना विषाणूचा प्रमुख हॉटस्पॉट ठरलेल्या महाराष्ट्रात आज ७,९७५ कोरोनाग्रस्तांची भर पडली. आज सापडलेल्या नव्या बाधितांमुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २,७५,६४०...

एनडीआरएफची दोन पथके कोल्हापूर जिल्ह्यात दाखल

एनडीआरएफची दोन पथके कोल्हापूर जिल्ह्यात दाखल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील वर्षाच्या महापुराच्या अनुषंगाने संभाव्य पुरात मदतीसाठी आज एनडीआरएफची दोन पथके जिल्ह्यात दाखल झाली आहेत, अशी माहिती...

धारावीत आढळले ३ कोरोना रुग्ण

धारावीत आज सापडले महिनाभरातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त

मुंबई - अत्यंत दाट लोकवस्ती, अस्वच्छता, सार्वजनिक सौचालयांचा वापर अशी कोरोना संक्रमणाच्या वाढीसाठी पोषक परिस्थिती असताना देखील धारावीतील कोरोना रुग्णांची...

उद्या १ वाजता बारावीचा ऑनलाईन निकाल

पुणे: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी...

आठवलेंची भविष्यवाणी; राजस्थान नंतर ‘या’ राज्यात सत्तांतर

आठवलेंची भविष्यवाणी; राजस्थान नंतर ‘या’ राज्यात सत्तांतर

मुंबई: मध्यप्रदेशात आधीच सत्ता गमावलेल्या कॉंग्रेसला राजस्थानची सत्ताही सोडावी लागण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रातील सरकारही फार काळ टिकणार नाही, असे भाकित...

Page 3690 of 5126 1 3,689 3,690 3,691 5,126

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही