Stock Market Opening : घसरणीने सुरु झालेला बाजार पुन्हा हिरव्या चिन्हासह परतला ; सेन्सेक्स 70600 च्या जवळ, निफ्टी 21300 च्या पुढे
Stock Market Opening : भारतीय शेअर बाजार आज घसरणीसह उघडला पण बाजार उघडल्यानंतर पहिल्या तासातच बाजार पुन्हा हिरव्या रंगात परतला...