परभणी

Parbhani News

Parbhani News : धक्कादायक ! चिमुकल्याला पोटाला बांधून विवाहितेची नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या

परभणी : विवाहित महिलेने स्वतःच्या दोन वर्षाच्या चिमुकल्यास आपल्या पोटाला बांधले आणि गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन आपल्या चिमुकल्यासह आत्महत्या केली....

sharad pawar

Sharad Pawar : शरद पवारांना परभणीत मोठा धक्का! ‘हा’ माजी आमदार सोडणार साथ

परभणी : शरद पवार यांना परभणीत मोठा धक्का बसला आहे. शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील परभणीतील नेते आणि माजी...

रुपाली चाकणकर अडचणीत? महिला नेत्या एकवटल्या अन् केली राजीनाम्याची मागणी; माधुरी मिसाळ मदतीला धावल्या, म्हणाल्या…

रुपाली चाकणकर अडचणीत? महिला नेत्या एकवटल्या अन् केली राजीनाम्याची मागणी; माधुरी मिसाळ मदतीला धावल्या, म्हणाल्या…

Madhuri Misal : राज्यात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावरून राज्य महिला आयोगावर टीका केली जात आहे. विरोधकांकडून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...

Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याचा शेतकऱ्यांकडून निषेध

परभणी : शेतक-यांनी पीकविमा योजनेत चुना लावला या विधानाचा शेवटी ‘परतीचा चुनाच’ झाला, शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार परभणी दौ-यावर आले...

Parbhani News

Parbhani News : धक्कादायक ! कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू

परभणी : एकीकडे रमजान ईदचा उत्साह सुरू असताना दुसरीकडे दुर्दैवी घटनेत एका मुस्लीम कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली...

परभणीत खळबळ…! छत्रपती संभाजी महाराजांचं स्टेटट्स ठेवल्याने तरूणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण

परभणीत खळबळ…! छत्रपती संभाजी महाराजांचं स्टेटट्स ठेवल्याने तरूणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण

  परभणी : औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता परभणीतील गंगाखेडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला...

परभणीतील पशुवैद्यक डाॅ. भास्कर अंबादासराव पाठक यांचे निधन

परभणीतील पशुवैद्यक डाॅ. भास्कर अंबादासराव पाठक यांचे निधन

परभणी : परभणी शहरातील गांधी पार्क येथील रहिवासी तथा पशुवैद्यकिय महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा.डॉ. भास्करराव अंबादासराव पाठक यांचे काल, दिनांक १६...

Somnath Suryavanshi ।

सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने १० लाखांची मदत पुन्हा नाकारली ; अधिकाऱ्यांनाही आल्या पाऊली पाठवले माघारी

Somnath Suryavanshi । बीड आणि परभणीत झालेल्या हत्या प्रकरणाने मागचा संपूर्ण महिना ढवळून निघाला आहे. त्यातच अजूनही या दोन्ही प्रकरणातील...

Beed Parbhani Case

Beed-Parbhani Case : बीड-परभणी प्रकरणी न्यायालयीन चौकशी; एक सदस्‍यीय समितीची नियुक्‍ती

मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीतील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत...

Marathwada Rain ।

छत्रपती संभाजीनगरला ‘ऑरेंज अलर्ट’ ; मराठवाड्यात पुढेच १२ तास आणखी कोसळधार

Marathwada Rain ।  राज्यभरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. मराठवाड्यात पावसाचा तांडव सुरु आहे. त्यात हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात मुसळधार...

Page 1 of 5 1 2 5
error: Content is protected !!