गृहमंत्री अमित शहा यांनी आज भारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाची घोषणा संसदेत केली आहे. अमित शाह यांनी राज्यसभेत सादर केलेल्या निवेदनात कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला आणि अनुच्छेद कलम 35 अ रद्द करण्याच्या निर्णयाची घोषणा केली. यासोबतच जम्मू काश्मीर राज्याची पुनर्रचना करण्याबाबतचा प्रस्तावही त्यांनी मांडला.
दरम्यान, या वेळी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अमित शहांना जोरदार विरोध दर्शवला. या घडामोडींवर बॉलिवूड कलाकारांनीसुद्धा सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. जेष्ठ अभिनेते अनुपम खेर, संजय सूरीने, आणि झायरा वसीम, गौहर खान, श्रुती सेठ यांनी ट्विटरवर आपले मत व्यक्त केले आहे.
What the hell us happening ??? May Allah keep every one safe ! In Kashmir https://t.co/bVicpsYOO7
— Gauahar Khan (@GAUAHAR_KHAN) August 5, 2019
Really hope they see it as a positive https://t.co/UXHXAo4xp8
— Shruti Seth (@SethShruti) August 5, 2019
This too shall pass! #Kashmir
— Zaira Wasim (@ZairaWasimmm) August 4, 2019
I HAVE WOKEN UP IN NY TO THE BEST NEWS OF MY LIFE ABOUT KASHMIR. AND ON THE DAY MY AUTOBIOGRAPHY #LessonsLifeTaughtMeUnknowingly RELEASES! WHAT BETTER GIFT LIFE STORY OF A KASHMIRI BOY COULD GET. THANK YOU GOD, #GovtOfIndia, PM @narendramodi, @AmitShah. CONGRATULATIONS INDIA.????
— Anupam Kher (@AnupamPKher) August 5, 2019
My thoughts are with #Kashmir. Praying for peace ?? #KashmirNeedsAttention
— Dia Mirza (@deespeak) August 5, 2019