‘पूजा सावंत’च्या बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर चर्चा…

या फोटोंमध्ये पूजा चा हेटके अंदाज दिसून येत आहेत

मुंबई – आता गं बया’, ‘झकास’, ‘सतरंगी रे’, ‘दगडी चाळ’, ‘नीळकंठ मास्तर’ अशा अनेक मराठी चित्रपटात वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री ‘पूजा सावंत’ने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पूजाने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

View this post on Instagram

You are not ready for a thing until you believe that you can ACQUIRE it 🌸 📸 series by my magician @tejasnerurkarr

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

पूजा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती आपल्या फॅन्स पर्यंत पोहचवत शेअर करत असते.

View this post on Instagram

You are not ready for a thing until you believe that you can ACQUIRE it 🌸 📸 series by my magician @tejasnerurkarr

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

नुकतंच पूजाने आपल्या इंस्टाग्रामवर काही हॉट अँड बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पूजा सावंत चा मादक अंदाज दिसून येत आहेत. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला असून, अनेक फॅन्स तिच्या प्रेमात पडले आहेत.

View this post on Instagram

You are not ready for a thing until you believe that you can ACQUIRE it 🌸 📸 series by my magician @tejasnerurkarr

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

आपल्या उत्तम अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंतची आज मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणना होते.

View this post on Instagram

Favourite 🖤 📸 series by @tejasnerurkarr Make up by @sujit.jagtap11 Hair by @reshma_makeup_hairstylist

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.