Dainik Prabhat
Sunday, March 26, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

मुस्लिम मतदारांसाठी भाजपची मोदी मित्र योजना

देशातील 65 मुस्लिम बहुल मतदारसंघात योजना राबवणार

by प्रभात वृत्तसेवा
March 18, 2023 | 10:39 am
A A
मुस्लिम मतदारांसाठी भाजपची मोदी मित्र योजना

नवी दिल्ली – लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका साधारण वर्षभराच्या कालावधीत होणार असल्याने सत्ताधारी भाजपाने आत्तापासूनच योजना आखण्यास सुरुवात केली आहे त्याच दृष्टिकोनातून देशातील मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपच्या डोक्यातून आता मोदी मित्र ही संकल्पना समोर आली आहे देशभरातील 65 मुस्लिमबहुल मतदार संघामध्ये ही मोदी मित्र संकल्पना राबवण्यात येणार आहे 25 एप्रिल रोजी या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून मुस्लिम मतदारांना भाजपबरोबर आणण्याचे काम केले जाणार आहे गेल्याच आठवड्यात सुफी संवाद यात्रेच्या निमित्ताने मुस्लिम मतदारांना जोडण्याचा एक प्रयत्न केला होता त्याचाच पुढचा भाग म्हणून आता ही मोदी मित्र योजना राबवण्यात येणार आहे.

जे 65 मुस्लिम बहुल मतदार संघ निवडले आहेत ते पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश आसाम केरळ आणि बिहार या राज्यांमधील आहेत यापैकी प्रत्येकी 13 मतदारसंघ फक्त उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आहेत या योजनेप्रमाणे पहिल्यांदा जिल्हास्तरावर मोदी मित्र नेमले जाणार असून नंतर प्रत्येक जिल्ह्यातील ब्लॉक स्तरावरही मोदी मित्रांची नियुक्ती केली जाणार आहे हे मोदी मित्र मुस्लिम समाजाला भाजप सोबत जोडण्याचे काम करणार आहे.

नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत केलेले काम विविध योजना आणि त्यांचे अंमलबजावणी याची संपूर्ण माहिती मुस्लिम मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम मोदी मित्र करणार आहेत काही वर्षांमध्ये झालेल्या अभ्यासाप्रमाणे मुस्लिम मतदारांमध्ये सुद्धा मोदी यांच्याबाबत आकर्षण वाढत चालले आहे त्या आकर्षणाचाच फायदा घेण्यासाठी आता या विविध योजना राबवण्यात येत आहेत सुफी संवाद यात्रा असो किंवा मुस्लिम समाजाच्या विविध सणांमध्ये सहभाग घेण्याचे कार्यक्रम असो किंवा मोदी मित्र योजना असो सर्व प्रकारे मुस्लिम मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आता भाजपने योजना आखली आहे मोदी मित्र योजनेप्रमाणे जिल्हास्तरावर आणि ब्लॉक स्तरावर जे मोदी मित्र नियुक्त केले जाणार आहेत त्यांना प्रत्येकी फक्त 10 मुस्लिम मतदार आपल्याकडे आणण्याचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे.

Tags: bjpModi Mitra Yojanamuslimsnationaltop newsvoters

शिफारस केलेल्या बातम्या

Madhya Pradesh Politics : मध्य प्रदेशात आता 200 पार जागांचे लक्ष्य – जे.पी. नड्डा
Top News

Madhya Pradesh Politics : मध्य प्रदेशात आता 200 पार जागांचे लक्ष्य – जे.पी. नड्डा

2 hours ago
स्मृती इराणींनी आठवले जुने दिवस म्हणाल्या 1500 रुपयांत ‘झाडू-लादी -भांडी खासण्याचे काम केले’
Top News

स्मृती इराणींनी आठवले जुने दिवस म्हणाल्या 1500 रुपयांत ‘झाडू-लादी -भांडी खासण्याचे काम केले’

5 hours ago
मैदानापासून लांब असणाऱ्या ऋषभला मिळतेय जवळच्या माणसांची साथ; टीम इंडियातील खास मित्र भेटीला…
latest-news

मैदानापासून लांब असणाऱ्या ऋषभला मिळतेय जवळच्या माणसांची साथ; टीम इंडियातील खास मित्र भेटीला…

5 hours ago
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आता ओटीटीवर? वाचा सविस्तर बातमी….
latest-news

“तारक मेहता का उल्टा चष्मा’ आता झळकणार मोठ्या पडद्यावर; असित मोदी म्हणाले….

7 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी, राजकीय चर्चेला उधाण

Uddhav Thackeray in Malegaon Live । शिंदे गट, भाजप की राज? ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?

Swiss Open 2023 : सात्विक-चिरागने बॅडमिंटनमध्ये रचला इतिहास

वनश्री पुरस्कार : वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक – वनमंत्री मुनगंटीवार

Mumbai : मुंबईत 14 मजली इमारतीला भीषण आग; 5 महिला जखमी

Madhya Pradesh Politics : मध्य प्रदेशात आता 200 पार जागांचे लक्ष्य – जे.पी. नड्डा

Maharashtra Politics : ठाकरे-फडणवीस भेटीने शिंदे गटात अस्वस्थता? मंत्री देसाई म्हणाले…

Live Uddhav Thackeray Malegaon Sabha : उद्धव ठाकरे ‘शिवगर्जना’ सभेसाठी मालेगाव येथे दाखल!

Priyanka Gandhi : लालूपूत्र-कन्येच्या पाठिशी उभ्या राहिल्या प्रियंका गांधी, म्हणाल्या” लोकशाहीवर होणाऱ्या…”

वानवडीत मध्यरात्री अज्ञातांकडून ३० ते ४० वाहनांची तोडफोड

Most Popular Today

Tags: bjpModi Mitra Yojanamuslimsnationaltop newsvoters

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!