बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकार मंगळवारी कोसळले. आघाडीला 17 आमदारांनी केलेल्या बंडामुळे सत्ता सोडावी लागली. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले आणि कर्नाटकच्या नाटकाचा शेवट झाला. दरम्यान, कर्नाटकमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते बी. एस.येडियुरप्पा यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
Karnataka: BJP State President BS Yediyurappa takes oath as Chief Minister at Raj Bhavan in Bengaluru. pic.twitter.com/5tEFE8GnHN
— ANI (@ANI) July 26, 2019
दरम्यान, येडियुरप्पा यांनी आज सकाळी राज्यपालांची भेट घेऊन 105 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र सोपवले होते. तसेच त्यांनी सत्तास्थापनेचा दावा देखील केला होता.
Karnataka: BJP State President BS Yediyurappa reaches Raj Bhavan in Bengaluru. He will take oath as Chief Minister, today. pic.twitter.com/14PY5JBrZG
— ANI (@ANI) July 26, 2019