पुणे : रास्ता पेठेतील महावितरण कार्यालयावर आज भीम आर्मीच्या वतीने टाळा ठोक आंदोलन करण्यात आले.
यावेळी महिलांचा मोठा सहभाग होता. महावितरणच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.