टोकियो – ऑलिम्पिकमधील पुरुषांच्या तिरंदाजीच्या 1/32 स्पर्धेत भारताच्या अव्वल पुरुष तिरंदाज अतानू दासने चिनी तैपेईच्या ऑलिम्पिकमधील पुरुष संघाचे रौप्यपदक विजेता डेंग यू-चेंगचा 6-4 असा पराभव केला.
#TeamIndia | #Tokyo2020 | #Archery
Men's Individual 1/32 Eliminations ResultsArcher @ArcherAtanu progresses into Round 2 with a thrilling 6-4 win over Yu-Cheng Deng of Chinese Taipei. #WayToGo champ! 👏🙌🏹🇮🇳 #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/dhMuoCdDb7
— Team India (@WeAreTeamIndia) July 29, 2021
अतनुने 10 ने सुरुवात केली आणि त्यानंतर पहिला सेट 27-26 ने जिंकला. तर दुसरा सेट त्याने 28-26 असा जिंकला. याआधी, सुवर्णपदक विजेत्या कोरियाविरुद्ध पुरूषांच्या तिरंदाजी स्पर्धेत खेळताना कोरियाने त्याला बाद केले आणि त्याची पदकाची संधी गमावली.
नेमबाजीच्या पुरुष एकेरीच्या एलिमिनेशन राऊंडमध्ये भारताच्या अतानू दास ने दक्षिण कोरियाच्या जिन्हा एक याच्यावर 6-5 ने मात दिली आणि पुढील फेरीत प्रवेश केला. अतानू दासने उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे