Wednesday, May 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

#AsiaCup2023 #Super4 #INDvBAN : बांगलादेशला तिसरा धक्का..

by प्रभात वृत्तसेवा
September 15, 2023 | 4:05 pm
#AsiaCup2023 #Super4 #INDvBAN : बांगलादेशला तिसरा धक्का..

India vs Bangladesh Asia Cup 2023 Super4 : आज आशिया चषक 2023 चा शेवटचा सुपर फोर सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे.

भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे.17 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्धच्या फायनलपूर्वी तयारी म्हणून टीम इंडिया हा सामना पाहणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक(TOSS) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

नऊ षटकांनंतर बांगलादेशने तीन गडी गमावून 36 धावा केल्या आहेत. सध्या मेहदी हसन मिराज तीन धावा तर शकीब अल हसन 13 धावा करून क्रीजवर आहेत.आतापर्यंत शार्दुल ठाकूरने दोन आणि मोहम्मद शमीने एक विकेट घेतली आहे.

Third Wicket :-

बांगलादेशला सहाव्या षटकात 28 धावांवर तिसरा धक्का बसला. शार्दुल ठाकूरने अनामूल हकला यष्टिरक्षक केएल राहुलकडे झेलबाद केले. अनामूलला 11 चेंडूत चार धावा करता आल्या.

Second Wicket :

बांगलादेशला चौथ्या षटकात 15 धावांवर दुसरा धक्का बसला. शार्दुल ठाकूरने तनजीद हसनला क्लीन बोल्ड केले. त्याला 12 चेंडूत 13 धावा करता आल्या. चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शार्दुलला यश मिळाले.

First Wicket :-

बांगलादेशला पहिला झटका तिसऱ्या षटकात 13 धावांवर बसला. मोहम्मद शमीने लिटन दासला क्लीन बोल्ड केले. लिटनला खातेही उघडता आले नाही.

कर्णधार रोहितने प्लेइंग-11 मध्ये पाच बदल केले आहेत. विश्वचषक आणि खेळाडूंवर कामाचा ताण आणि दुखापतीची भीती लक्षात घेऊन रोहितने हा निर्णय घेतला. फायनलपूर्वी हिटमॅनला आपल्या खेळाडूंना ताजेतवाने ठेवायचे आहेत. आशिया चषकाचा अंतिम सामना १७ सप्टेंबरला होणार आहे.

विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव हा सामना खेळत नाहीत. त्यांच्या जागी तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, प्रसिध कृष्णा, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी यांचा प्लेईंग-11 मध्ये समावेश केला आहे.तर बांगलादेशकडून तनझिम हसन हा वनडे संघात पदार्पण करत आहे.

दोन्ही संघाचे Playing 11 पुढीलप्रमाणे :-

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, तिलक वर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, प्रसीध कृष्णा, मोहम्मद शमी.

बांगलादेश : तनजीद हसन तमीम, लिटन दास (यष्टीरक्षक), अनामूल हक, शकीब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, मेहदी हसन मिराज, मेहदी हसन, नसुम अहमद, तन्झिद हसन शाकिब, मुस्तफिजुर रहमान.

Join our WhatsApp Channel
Tags: Asia Cup 2023india vs bangladeshLive Score Cricket Today
SendShareTweetShare

Related Posts

Cricket News
Top News

Cricket News : भारताचा जावई होणार पाकिस्तानला रवाना ! ‘या’ संघाला देणार गोलंदाजीचे धडे

May 13, 2025 | 5:02 pm
Roha Rape Case |
Top News

रोहा बलात्कार प्रकरणातील निकालावर गावकऱ्यांचा संताप, उज्ज्वल निकमांचा पराभव, पीडितेच्या कुटुंबावर अन्याय

May 13, 2025 | 2:49 pm
IPL 2025 Revised Schedule Announced
latest-news

IPL 2025 Schedule : आयपीएलचे सुधारित वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेला होणारा पहिला सामना

May 12, 2025 | 11:27 pm
Virat Kohli’s Test Retirement Shocks Fans and Coach Sarandeep Singh
latest-news

Virat Kohli Retirement : ‘तो इंग्लंडविरुद्ध ४-५ शतकं…’, विराटच्या निवृत्तीनंतर दिल्लीच्या कोचचा मोठा खुलासा

May 12, 2025 | 10:50 pm
Rajkumar Sharma Praises Virat Kohli's Test Retirement
latest-news

Virat Kohli : ‘त्याने भारतीय क्रिकेटची संस्कृती बदलली…’, विराटच्या कसोटी निवृत्तीनंतर बालपणीच्या कोचचे वक्तव्य

May 12, 2025 | 10:03 pm
irat Kohli's Journey from Delhi to Test Cricket Legend
latest-news

Virat Kohli : दिल्लीच्या गल्लीतून कसोटीच्या शिखरापर्यंत पोहोचणाऱ्या विराटच किती झालंय शिक्षण? जाणून घ्या

May 12, 2025 | 9:05 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pimpri : भाजपाच्या शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड!

Pimpri : सव्वा वर्षात 550 अल्पवयीन मुलांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद

Pune : सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Pune : गैरप्रकार घडलेल्या ३७ केंद्रांची मान्यता चौकशीनंतर रद्द होणार

Pune : सदाशिव पेठेत मेडिकलमध्ये चोरी; ६४ हजारांची रोकड लंपास

Pune : उड्डाणपुलाला दोन आठवड्यातच भेग ?

Pune : अडीच किलोचा एक आंबा; कर्नाटकातून मार्केट यार्डात दाखल

Pimpri : निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदारांकडून 34 लाख 72 हजार दंड वसुल

Pimpri : सैन्य दलात नोकरी देण्याच्या बहाण्याने 22.50 लाखांची फसवणूक

Pimpri : तळेगावमधील 5 मराठी शाळांचा निकाल 100 टक्के

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!