नवी दिल्ली- मोदी सरकारच्या नवीन मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर बहुतेक सर्वच मंत्र्यांनी आपापल्या खात्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी देखील आज केंद्रीय अवजड उद्योग मंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे.
Delhi: Union Minister & Shiv Sena MP, Arvind Sawant, takes charge of Ministry of Heavy Industries and Public Enterprises pic.twitter.com/mBjCeVT5EQ
— ANI (@ANI) June 4, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळाचे नुकतेच खातेवाटप झाले असून महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री अशा एकूण 7 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.