Wednesday, June 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Ajit Pawar : रेशीम बाग येथे होणाऱ्या कार्यक्रमातून अजित पवारांचा काढता पाय; राजकीय चर्चेला उधाण

by प्रभात वृत्तसेवा
December 18, 2023 | 6:01 pm
Ajit Pawar : रेशीम बाग येथे होणाऱ्या कार्यक्रमातून अजित पवारांचा काढता पाय; राजकीय चर्चेला उधाण

Ajit Pawar – राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नागपुरातील रेशीम बाग ( Reshim Bagh ) येथे जाण्‍याचे टाळले आहे. भाजपच्या वतीने महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षांच्या आमदारांना रेशीमबागेत डॉक्टर हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन करण्याकरता उद्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यचे निमंत्रण दिले आहे. अजित पवार येथे जाणार नसल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.

भाजपचे मुख्य प्रतोद आशिष शेलार यांच्या वतीने आमदारांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. अजित पवार रेशीम बाग येथे जाणार नाही. मंगळवारी सकाळी भाजपचे सर्व आमदार डॉक्टर हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. यामधून अजित पवार यांनी काढता पाय घेतला.

अजित पवारांसोबत असणारे इतर आमदार जाणार का? याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. राजकीय वर्तुळात अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे अजित पवार जाणार नसल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: ajit pawarMAHARASHTRApolitical newsReshim Baghtop news
SendShareTweetShare

Related Posts

“सिंदूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमाने उडवली ते मोदी आता….”; परदेश दौऱ्यावरून ठाकरे गटाकडून मोदींवर टीकास्त्र
latest-news

“सिंदूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमाने उडवली ते मोदी आता….”; परदेश दौऱ्यावरून ठाकरे गटाकडून मोदींवर टीकास्त्र

June 18, 2025 | 11:05 am
काका-पुतणे पुन्हा आमने सामने …! “लोकांना सोबत घेतले असते तर…”, शरद पवारांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला
latest-news

काका-पुतणे पुन्हा आमने सामने …! “लोकांना सोबत घेतले असते तर…”, शरद पवारांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला

June 18, 2025 | 11:03 am
Sharad Pawar : एकत्रीकरणाच्या चर्चांना शरद पवारांकडून फुलस्टॅाप! अजित पवारांची ती कृती खटकली म्हणाले….
latest-news

Sharad Pawar : एकत्रीकरणाच्या चर्चांना शरद पवारांकडून फुलस्टॅाप! अजित पवारांची ती कृती खटकली म्हणाले….

June 18, 2025 | 10:28 am
पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम
Top News

पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम

June 18, 2025 | 10:26 am
ठाकरे नंतर दोन्ही पवार एकत्र येणार? १५ दिवसात तिसरी भेट; या भेटी माग दडलंय काय?
latest-news

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

June 18, 2025 | 10:22 am
पीएम धन धान्य कृषी योजना नेमकी आहे तरी काय? कसा होणार फायदा; वाचा सविस्तर
latest-news

महाराष्ट्रात खरीप पेरणीला वेग, साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या; खतांचा पुरवठा वाढवण्याचे निर्देश

June 18, 2025 | 10:04 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

“सिंदूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमाने उडवली ते मोदी आता….”; परदेश दौऱ्यावरून ठाकरे गटाकडून मोदींवर टीकास्त्र

डोनाल्ड ट्रम्प यांचे पाकिस्तानवर आले उफाळून प्रेम ; जनरल असीम मुनीर यांच्यासोबत करणार लंच

पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

इस्रायल-इराण तणावादरम्यान सेन्सेक्स २३३ अंकांनी वधारला ; इंडसइंड बँकेसह ‘या’ शेअर्समध्ये वाढ

महाराष्ट्रात खरीप पेरणीला वेग, साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या; खतांचा पुरवठा वाढवण्याचे निर्देश

‘आम्ही दया दाखवणार नाही’ ! खामेनींच्या इशाऱ्यानंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली

‘घट्ट मैत्री…’ ! G7 मधील बैठकीनंतर जॉर्जिया मेलोनींनी शेअर केला खास फोटो : पंतप्रधान मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

शरद पवारांना मोठा धक्का! गव्हाणे स्वगृही; अजित पवार म्हणतात “मला माहित होतं, ते मनाने तिकडे पण….”; नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात मान्सूनचा धडाका; सात जिल्ह्यांना रेड अलर्ट, पुण्याच्या घाट परिसरात भूस्खलनाचा धोका

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!