Dainik Prabhat
Sunday, December 10, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Ahmednagar – वायू प्रदुषण करणाऱ्यांवर कारवाई

by प्रभात वृत्तसेवा
November 18, 2023 | 7:30 am
A A
मनपा कर्मचाऱ्यांपुढे प्रशासन नरमले

नगर – शहरात होणाऱ्या प्रदूषणाबाबत, तसेच कचरा कचरा जाळल्याने होणाऱ्या प्रदूषणाबाबत महापालिकेला जाग आली आहे. प्रदूषण करणान्यांवर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार व कारवाई करण्यासाठी विभाग प्रमुखांवर जबाबदारी निश्‍चित केली आहे. तसेच, याबाबत नियंत्रणासाठी नगररचनाकार सर्वेश चाफळे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ऐन दिवाळीत सीना नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर मनपा आयुक्तांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

सीना नदी पात्रात सोडलेल्या रसायनामुळे नदीचे पाणी दूषित झाले होते. तसेच, परिसरात दुर्गंधी सुटली होती. कचरा जाळण्याचे प्रकारही शहरात वाढले आहेत. बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणीही मोठ्याप्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आयुक्तांनी नगररचना उच्च विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभागावर कारवाईची जबाबदारी निश्‍चित केली आहे.

घरे व इमारतीची बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी कारवाईसाठी नगररचना विभागाने कारवाई करावी. शहरात व डंपिंग ग्राऊडवर कचरा जाळण्याच प्रकार घडल्यास घनकचरा व्यवस्थापन विभागाने कारवाई करावी. तसेच जणजागृतीसाठी शिक्षण विभागाला आदेश दिले आहेत. नोडल अधिकारी म्हणून नगररचनाकार सर्वेश चाफळे यांच्या नियंत्रणाखाली कारवाई केली जाणार आहे.

Tags: ahmednagargarbage burningpollutionsina river
Previous Post

पुणे : ललित पाटील पलायनप्रकरणी दोन पोलिसांना अटक

Next Post

कॉंग्रेस पक्षासाठी हिंदुराव पाटील यांचे मोठे योगदान

शिफारस केलेल्या बातम्या

प्रवाशी महिला चोरट्याना पोलिसांनी पाठलाग करून पकडले
अहमदनगर

अहमदनगर – फोटोग्राफरला लुटणाऱ्या दोघांना अटक

16 hours ago
अहमदनगर – खासदार लोखंडे यांचा मतदारसंघात विकासकामांचा धुमधडाका
अहमदनगर

अहमदनगर – खासदार लोखंडे यांचा मतदारसंघात विकासकामांचा धुमधडाका

16 hours ago
मुलीसोबत अश्‍लील कृत्य करणाऱ्या पित्याला अटक
अहमदनगर

अहमदनगर – ममदापूरमध्ये गोरक्षकांसह पोलीस पथकावर प्राणघातक हल्ला

16 hours ago
शासना पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधांवर
अहमदनगर

अहमदनगर – कवाद पोहोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर

16 hours ago
Next Post
कॉंग्रेस पक्षासाठी हिंदुराव पाटील यांचे मोठे योगदान

कॉंग्रेस पक्षासाठी हिंदुराव पाटील यांचे मोठे योगदान

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

ऊस तोडणी मुकादम असलेले बीड जिल्ह्यातील दोन सख्खे भाऊ अपघातात ठार; कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

“…तर भाजपकडे एक-दोनच खासदार, आमदार उरतील”

मणिपुरातील हिंसाचाराची मानवाधिकार आयोगाने घेतली गंभीर दखल

बसप खासदार दानिश अलींची हकालपट्टी ! ‘या’ कारणामुळे पक्षस्रेष्ठींनी घेतला निर्णय

मध्य प्रदेशचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? भाजपच्या १६३ नवनिर्वाचित आमदारांची होणार बैठक

आंतरविद्यापीठ संशोधन महोत्सव स्पर्धेत 42 स्पर्धेकांना पारितोषिक

२० देशांच्या प्रवाशांना इंडोनेशियाकडून व्हिसा मुक्त प्रवेश

बँड-बाजा, डीजे असेल तर लग्न लावणार नाही ! मुस्लिम धर्मगुरूंच्या बैठकीत झाला निर्णय

पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात देशातील विमान वाहतूक क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला; भाजपच्या ‘या’ खासदाराचा दावा

उजनीच्‍या पानवठ्यावर फ्लेमिंगोचे आगमन ! विविध प्रजातींच्‍या विदेशी पक्ष्यांनी नेहमीच्‍या वेळी लावली हजेरी

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: ahmednagargarbage burningpollutionsina river

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही