मुंबई- अभिनेत्री करिना कपूर दुसऱ्यांना प्रेग्नंट आहे. सोशल मीडियावर ऍक्टीव असलेली करिना आपल्या पहिल्या प्रेग्नेंसीप्रमाणे आता पण बेबमी बम्प फ्लॉन्ट करताना दिसणार आहे. नुकतीच तिने झूमला दिलेल्या मुलाखतीत अनेक विषयांवर मत मांडली.
दुसऱ्यांना प्रेग्नंसीचं कळल्यावर सैफ अली खानची काय प्रतिक्रिया होती. असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने दिलखुलास उत्तरं दिली.
‘माझ्या घरी कुणीच फिल्मी नाही. सैफ कायमच नॉर्मल आणि रिलॅक्स असतो. जेव्हा सैफला दुसऱ्या गरोदरपणाबाबत कळलं तेव्हा खूप खूष होता. दुसऱ्या प्रेग्नेंसीचं काही ठरलं नव्हतं. पण आम्हाला हे सगळं सेलिब्रेट करायचं आहे. आम्ही सगळं एन्जॉय करतोय, असं ती म्हणाली
आमच्या घरी अतिशय नॉर्मल प्रतिक्रिया होती. कुणीच फिल्मी रिऍक्शन दिली नाही. अगदी सैफची देखील नॉर्मल प्रतिक्रिया होती, असंही तिने सांगितलं.