मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असून मागील १२ तासात ४६६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, ९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४ हजार ४६६ वर पोहचली आहे. तसेच आतापर्यंत २३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५७२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असुन, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
466 new COVID-19 cases & 9 deaths reported in Maharashtra till 6 PM today, taking total number of cases to 4666 & deaths to 232 in the State. With 65 patients being discharged from hospitals today, number of cured patients stands at 572: Maharashtra Health Department pic.twitter.com/h8gjiY0Jb2
— ANI (@ANI) April 20, 2020
30 new #Coronavirus positive cases reported today in Dharavi. The total number of positive cases in the area increases to 168 (including 11 deaths): Brihanmumbai Municipal Corporation (BMC). #Mumbai pic.twitter.com/g9paEWRUvI
— ANI (@ANI) April 20, 2020