नवी दिल्ली – मेजर जनरल ‘डॉ. माधुरी कानिटकर’ यांना आज (दि. १) लेफ्टनंट जनरल पदावर बढती देण्यात आली आहे. गेल्या वर्षीय कानिटकर यांची लेफ्टनंट पदी निवड झाली होती, जागा रिक्त झाल्यानंतर शनिवारी त्यांनी पदभार स्वीकारला.
Delhi: Lieutenant General Madhuri Kanitkar today put on her ranks after her promotion. She is the third woman officer in the Indian armed forces to have become Lieutenant General. She has now been posted to Headquarters, Integrated Defence Staff under the Chief of Defence Staff. pic.twitter.com/JzcckVucmQ
— ANI (@ANI) February 29, 2020
दरम्यान, या पदावर पोहोचणाऱ्या त्या सशस्त्र दलातील तिसऱ्या भारतीय महिला अधिकारी आहेत. तसेच, माधुरी कानिटकर यांनी 37 वर्ष भारतीय सेनेत काम केलं आहे.