वेलिंग्टन – श्रीलंकेतील खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजीस अनुकूल असल्यामुळे आगामी कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघात चार फिरकी गोलंदाजांना संधी मिळाली आहे. पुढील महिन्यात या मालिकेस प्रारंभ होणार आहे.
Jeet Raval and Will Somerville among 15-man spin-heavy squad for test tour to Sri Lanka. #CricketNation https://t.co/oTIqxwx8Ze
— Auckland Cricket (@aucklandcricket) July 28, 2019
न्यूझीलंड संघ – केन विल्यमसन (कर्णधार), टॉम लॅथम (यष्टीरक्षक), जीत रावळ, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बी.जे. वॅटलिंग, कॉलीन डी ग्रॅंडहोम, मिचेल सॅंन्टेर, टॉड ऍस्टल, टीम साऊदी, विल सोमरविले, नील वॅगनर, एजाज पटेल, ट्रेन्ट बोल्ट.