आसाम – गेल्या काही दिवसांपासून मान्सून सक्रिय झाल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पावसामुळे विश्वनाथ आणि चिरांग जिल्ह्यातील अनेक गावं पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सामान्य नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. त्यामुळे याठिकाणी भारतीय जावांकडून बचावकार्य राबविले जात आहे.
Assam: Jawans of Indian Army rescued locals who were stuck in flood water in Runikhata area of Chirang district, earlier today. pic.twitter.com/yW1F48n62z
— ANI (@ANI) July 11, 2019
Assam: Incessant rain in the state has led to flood like situation in Gohpur area of Biswanath district. pic.twitter.com/Eg4wcZEJaC
— ANI (@ANI) July 11, 2019