Subramanian Swamy – पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठा पूजेत सहभागी होणार आहे. पण पूजेदरम्यान पंतप्रधान म्हणून त्यांचं महत्त्व शून्य असेल. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही प्रभू श्रीराम यांच्या तत्वांचं पालन केलेलं नाही. विशेषत: त्यांच्या पत्नीविषयीची त्यांची वागणूक पाहाता हे दिसत आहे. शिवाय गेल्या १० वर्षांत पंतप्रधान म्हणून ते रामराज्याप्रमाणे वागलेले नाहीत’ असं म्हणत भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदींवर टीका केली आहे.
Modi is muscling into the Prana Prathishta Puja, when his PM status is a zero in the Puja, nor has he followed Bhagwan Ram in his personal life especially in his behaviour to his wife, nor he has acted as per Ram Rajya as PM during the last decade.
— Subramanian Swamy (@Swamy39) January 22, 2024