मेष : अतिविचार करू नका. प्रकृतीचे तंत्र सांभाळून कामे करा.
वृषभ : महिलांनी दगदग धावपळ कमी करावी.
मिथुन : वृद्ध व्यक्तींच्यामधे वैचारिक मतभेद होतील.
कर्क : सभोवतालच्या व्यक्तींचा अंदाज घेऊन कृती करावी.
सिंह : कोणतेही निर्णय सावधानतेने घ्या.
कन्या : दोन पिढीतील वैचारिक मतभेद होतील.
तूळ : प्रवासाचे योग येतील. त्यामधे चीजवस्तू सांभाळा.
वृश्चिक: जोडधंद्यातून जादा कमाई करता येईल.
धनू : घरात लांबवलेला शुभसमारंभ निश्चित करता येईल.
मकर : घरात सहजीवनाचा आनंद घ्याल.
कुंभ : मनपसंत जोडीदार भेटेल. तब्येतीची काळजी घ्यावी.
मीन : प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. चिंता वाटेल.