मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाशी संबंधित अंमली पदार्थ रॅकेटची चौकशी एनसीबी अर्थात अंमली पदार्थविरोधी पथकातर्फे सुरु आहे. चौकशीदरम्यान एनसीबीच्या हाती ड्रग्ज रॅकेटमध्ये आणखी काही बॉलिवूडकर सामील असल्याबाबतचे पुरावे लागले आहेत.
View this post on Instagram
याच पुराव्यांच्या आधारे आता एनसीबीकडून अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रित सिंह आणि श्रद्धा कपूर यांना चौकशी करण्यात आली.
View this post on Instagram
दरम्यान, ड्रग्ज प्रकरणी चर्चेत आलेली अभिनेत्री रकुल प्रित सिंह करतेय सुट्टी एन्जॉय मालदीवमधील बोल्ड फोटो सोशल मीडियाववर तुफान व्हायरल झाले आहे.रकुलचे फोटो पाहून सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. तिने या फोटोला असं कॅप्शन दिलं आहे की, ‘हसू हे संक्रमित होणारं आहे, त्याचे वाहक बना.
View this post on Instagram
सोशल मीडियावर सध्या बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या मालदीव व्हेकेशनचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. आता यामध्ये आणखी एका अभिनेत्रीने तिचे स्टनिंग फोटो पोस्ट केले आहेत.