बिहार- राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये ‘एक्यूट इन्सेफेलाइटिस सिंड्रोम’ म्हणजेच एईएस (चमकी) आजराची साथ पसरली आहे. ‘एईएस’ आजाराचा मुजफ्फरपुर परिसरावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या भयानक आजराच्या साथीमुळे आतापर्यंत 69 लहान बालकांनी आपला जीव गमावला आहे.
यातील 58 बालकांचा मृत्यू कृष्ण मेडिकल कॉलेज मध्ये झाला आहे तर, 11 बालकांचा मृत्यू केजरीवाल रुग्णालयात झाला आहे. अशी माहिती डॉ. शैलेश प्रसाद सिंह यांनी दिली आहे.
Dr. Shailesh Prasad Singh, Civil Surgeon, Muzaffarpur: Death toll rises to 69 due Acute Encephalitis Syndrome (AES). 58 died at Sri Krishna Medical College and Hospital and 11 at Kejriwal Hospital. #Bihar pic.twitter.com/TCHAavsRJI
— ANI (@ANI) June 15, 2019
Bihar: Death toll at 69 due to Acute Encephalitis Syndrome (AES) in Muzaffarpur. 58 died at Sri Krishna Medical College and Hospital and 11 at Kejriwal Hospital. pic.twitter.com/TzvSJI9dl8
— ANI (@ANI) June 15, 2019