पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील प्रभाग 34 मधील गौरीशंकर सोसायटीच्या परिसरातीक चारही रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम नुकतेच सुरू करण्यात आले. स्थानिक नगरसेविका ज्योती गोसावी आणि मंजूषा नागपूरे यांच्या विकास निधीतून ही कामे सुरू करण्यात आली आहेत.
यावेळी उपस्थित गौरीशंकर सोसायटी मधिल सर्व सभासद, आरती गोसावी,तुषार गोसावी,महेंद्र टेमघिरे,केतन गोसावी,अभिजीत कदम,मंगेश बुंजवे,सचिन गोसावी,धनंजय पाटील, बाळासाहेबआखाडे,विष्णुपंत सोनवणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.