राजीव गांधी ई लर्निंग स्कूल सारख्या शाळा महाराष्ट्रभर व्हाव्यात  – नाना पटोले

पुणे : माजी प्रधानमंत्री स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती व राजीव गांधी इ लर्निंग स्कूलच्या दशकपूर्तीनिमित्त शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज राजीव गांधी इ लर्निंग स्कूल येथे आयोजित…

महापालिकेने वाचविला पुणेकरांचा एक पैसा

पुणे : विकसकामांच्या नावाखाली अनावश्‍यक कामांसाठी चढया दराने आलेल्या निविदा मंजूर करत कोटयावधीची उधळपट्टी करणाऱ्या महापालिकेने चक्क पुणेकरांच्या अर्धा पैशाची (0.06 पैसा ) बचत अनोखा आदर्श घालून दिला…

एक राखी डॉक्‍टरांसाठी उपक्रमाचे आयोजन

पुणे : करोना संकटाच्या अहोरात्र आपले कर्तव्य बजावर महाराष्ट्रातील लाखो नागरिकांचे प्राण वाचविण्याऱ्या राज्यभरातील डॉक्‍टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक राखी डॉक्‍टरांसाठी या अभिनव उपक्रमाचे…

वाहतूक कोंडी सोडवा महिन्याला 2 लाख कमवा 

पुणे : गेल्या दशकभरात शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी हजार कोटींची बिआरटी, जवळपास हजार कोटींचे उड्डाणपूल आणि तेवढयाच कोटींचे स्मार्ट रस्ते आणि पदपथ उभारल्यानंतर शहरातील वाहतूक समस्या कायम असल्याने ही…

महापालिकेकडून पूरग्रस्तांना 2 कोटींची मदत  

पुणे : कोकण तसेच पश्‍चिम महाराष्ट्रात उद्भवलेल्या पूरस्थितीत मदत म्हणून महापालिका अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांकडून 1 दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 2 कोटी 1…

…तर टाळेबंदीचा दिवस महापश्‍चाताप दिन

पुणे  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, फाळणीनंतरच्या स्वतंत्र भारताचे ते पंतप्रधान आहेत. मात्र, या स्वतंत्र भारतात…

पर्वतीत रंगला स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सह सोहळा

पुणे : तब्बल 75 मीटर लांबीचा राष्ट्रध्वज, जुन्या काळाची आठवण करून देणाऱ्या व्हिंटेज गाडया आणि स्वातंत्र्य सैनिक तसेच राष्ट्रपुरूषांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या बालचमूंसह भारत माता की जय !, वंदे…

राष्ट्रवादी करणार भाजपची “पोलखोल’

पुणे : शहरातील विकासकामांच्या नावाखाली भाजपकडून सुरू असलेल्या बॅनरबाजीला प्रत्युत्तर म्हणून शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सोशल मिडीयाच्या माध्यमातून चक्क " विकासाची पोलखोल स्पर्धा' आयोजित केली आहे. या…

स्वातंत्र्य लढ्यातील कॉंग्रेसचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहचवावे – बागवे 

पुणे : भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास व कॉंग्रेसचा इतिहास हा एकच आहे. स्वातंत्र्याचा लढा हा लोकमान्य टिळक, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आजाद आदी थोर स्वातंत्र्य…

लघु चित्रपट महोत्सवाचे आयोजन 

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने शहर कॉंग्रेसच्या वतीने लघु चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दांडी यात्रा, जरा याद करो कुर्बांनी, ऑगस्ट क्रांती दिन, स्वातंत्र्य चळवतील आंदोलने…

पुण्यात आढळला डेल्टा प्लसचा पहिला रूग्ण ?

पुणे : करोनाच्या दुसऱ्या लाटेतून पुणेकरांना काहीसा दिलासा मिळत असतानाच; आता शहरावर करोनाच्या डेल्टा प्लसचे (Pune Delta plus) संकट ओढावले आहे. शहरात डेल्टा प्लसचा पहिला बाधित आढळून आला आहे. …

साथीच्या आजारांचा शहराला विळखा

पुणे : शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. नागरिक सुटकेचा श्वास घेत असतानाच आता स्वाईन फ्लू,निमोनिया, डेंग्यू यांची साथ शहरात जोरात चालू आहे. परंतु…

नवीन गावांमध्ये विकासकामांना प्राधान्य देणार – श्रीनाथ भिमाले 

पुणे : महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 34 गावांसाठी शासनाकडून कोणताही निधी देण्यात आलेला नाही. तसेच, या गावांचा वर्षानुवर्षे विकास खुंटला आहे. मात्र, ही गावे महापालिकेत सामाविष्ट झाली असून या…

स्वच्छ संस्थेचे काम सुरूच राहणार 

पुणे : शहरात वर्षानुवर्षे स्वच्छतेचे काम करणाऱ्या ' स्वच्छ ' संस्थेलाच यापुढील काळातही काम देण्यात येणार असल्याची ग्वाही महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी…

पूरग्रस्त भागात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे श्रमदान 

पुणे : कोकणात आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी झाली आहे. सध्या पूरस्थिती ओसरली असली, तरी या भागात स्वच्छता तसेच इतर कामांसाठी स्थानिक नागरिकांना मदतीची गरज आहे. त्यानुसार…

‘हेल्प रायडर्स’कडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

पुणे  :  रूग्णवाहीकेला गर्दीतून वाट करून देण्यासाठी स्थापन झालेल्या हेल्प रायडर्स या संस्थेकडून सामाजिक भान जपत महाड मधील पूरग्रस्तांसाठी पहिल्या टप्प्यात 600 कुटूंबांसाठी जीवनावश्‍यक वस्तू तसेच…

“भक्‍तीरंग’ भजन स्पर्धेचे आयोजन

पुणे :  देवाचे नामस्मरण करण्याचा सहज सोपा मार्ग म्हणून रूढ झालेली भजन ही प्रथा काळाच्या ओघात एक कला म्हणून प्रचलित झाली आहे. या कलेला पुण्यात एक हक्काचे आणि मानाचे व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी…

शहरी गरीब योजनेच्या नोटीस स्थगीत कराव्यात

पुणे :  शहरी गरीब योजनेत बोगस लाभार्थी असल्याचे दाखवित अनेक लाभार्थ्यांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. या नोटीसच्या आडून ही योजना बंद करण्याचा घाट घातला जात असून विशिष्ट विमा कंपनीला या योजनेच्या…

व्यर्थ न हो बलिदान’ अभियानाचा पुण्यातून शुभारंभ

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या सुरूवातीला 1 ते 15 ऑगस्टपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये "व्यर्थ न हो बलिदान' हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ येत्या 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांच्या…