नवी दिल्ली : काँग्रेस राजघाट येथे सुधारित नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरुद्ध (सीएए) आणि एनआरसीविरोधात आंदोलन करणार आहे.
कॉंग्रेसचे धरणे आंदोलन दुपारी २ ते रात्री ८ पर्यंत राहील. आंदोलनात कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी सहभागी होतील.