Rohit Pawar । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तानाजी सावंतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. रोहित पवार यांनी पोस्टमध्ये आरोग्य व्यवस्थेतील घोटाळ्याची न्यायालयानं दखल घावी अशी मागणीही केली आहे. आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा घोटाळा झाला, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.
Rohit Pawar । रोहित पावर यांची सोशल मीडियावर पोस्ट
तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठीच्या ॲम्बुलन्स खरेदी प्रकरणात आरोग्य व्यवस्थेतील खेकड्यांनी सहा हजार कोटीहून अधिक रुपयांची दलाली खाल्ल्याच्या उघडकीस आणलेल्या मुद्द्याची उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आणि याबाबत प्रवक्ते विकास लवांडे यांनी दाखल केलेली याचिका जनहित याचिकेमध्ये… pic.twitter.com/bDECDVXqGU
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 8, 2024
हे वाचले का ? लोकसभा निवडणुकीनंतर ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ ”काँग्रेस”मध्ये विलीन होणार का? शरद पवार यांनी स्पष्टच सांगितल