माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाने बनावट लेटरहेड, घातपाताचा संशय; चव्हाण यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
नांदेड - मंत्री पदाच्या लेटरहेडचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तींनी बदनामीकारक बनावट पत्रे तयार केले असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ...