12.2 C
PUNE, IN
Thursday, March 21, 2019

Tag: bridge collapse

मी मुंबईकरांच्या मृत्यूचा पूल बोलतोय…!

मी ढासळतो, कोसळतो, पडतो. त्या क्षणी हे असं घडावं. हे मला कधीच वाटत नाही. माझं मला स्व-अस्तित्व संपल्याचही दुःख नसतं. मी माझ्या मूळ रुपापासून नष्ट होत असतो. तेव्हा माझा देहही समजून जातो की, मी आता पडणार आहे. हे सर्व मला कळत असतं. परंतु ज्यांनी...

मुंबईत सीएसएमटी स्टेशनसमोर पादचारी पूल कोसळला; तिघांचा मृत्यू तर 34 जण गंभीर जखमी

मुंबई : मुंबईत सीएसएमटी स्टेशनसमोर पादचारी पुलाचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत 35 वर्षीय अपूर्वा प्रभू, 40 वर्षीय रंजना तांबे आणि 32 वर्षीय जाहीद सिराज खान यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या घटनेत 34 जण गंभीर जखमी झाले आहेत. बचावकार्य...

पश्चिम बंगाल : चार दिवसात पूल कोसळण्याची दुसरी घटना   

दार्जिलिंग जिल्ह्यातील सिलीगुंडीमध्ये पूल कोसळला   नवी दिल्ली - पश्चिम बंगलामध्ये गेल्या चार दिवसाच्या आत पूल कोसळण्याची दूसरी घटना घडल्याचे समोर येत आहे. राज्यात दार्जिलिंग जिल्ह्यातील सिलीगुंडीजवळ शुक्रवारी सकाळी एक पूल कोसळला आहे. एक ट्रक या पूलावरून जात असताना अचानक ही घटना घडली. ट्रक चालक या घटनेत...

इटलीत वादळामुळे पूल कोसळला

मिलान - इटलीमध्ये अचानक आलेल्या जोरदार वादळामुळे एक मोठा पूल कोसळला आणि पूलाखालील वाहनांचा चक्काचूर झाला. इटलीतील जेनोव्हा शहरात ही घटना घडली. या दुर्घटनेमध्ये काही जिवीतहानी झाली असावी, असा अंदाज स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी वर्तवला आहे. मात्र जेनोव्हाच्या पोलिस अधिकारी मारिया ल्युईसा काटालानो यांनी मात्र...

#कौतुकास्पद तुटलेल्या ‘पुला’बद्दल माहिती देऊन त्यांनी टाळला अनर्थ

पश्चिम रेल्वेच्या रतलाम डिव्हिजन मध्ये काम करणाऱ्या बळवंत नामक एका रेल्वे ट्रॅकमनने रेल्वेला एका मोठ्या अपघातापासून वाचविले आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की १ जुलैला बळवंत आपले काम आटपून मुख्यकार्यालयाकडे निघाले होते. रस्त्यात त्यांना थंडला - बजरंगार्थ या रतलाम डिव्हिजन अंतर्गत येणाऱ्या स्टेशन्स दरम्यान असलेल्या पुलाचे बलास्ट...

ठळक बातमी

Top News

Recent News