राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड 

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज पाटणा येथे प्रचार सभेकरिता जाणार होते. परंतु, त्यांच्या विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पुन्हा दिल्लीला परतावे लागले आहे. दरम्यान, राहुल गांधी आज समस्तीपुर (बिहार), बालासोर (ओडिसा) और संगमनेर (महाराष्ट्र) येथे ते सभा घेणार होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विमानातील तांत्रिक बिघाडामुळे राहुल गांधींच्या सभांना उशीर होणार आहे. यामुळे त्यांनी आपली अधिकृत ट्विटरवरून कार्यकर्ते आणि समर्थकांची माफी मागितली आहे. यासोबतच ट्विटरवर त्यांनी विमानतळ एक व्हिडीओ शेअर केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)