ब्रिस्टल – विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असुन त्या पुर्वीच्या सराव सामन्यांना सुरूवात झाली आहे. आज वेस्टइंडिज आणि न्यूझीलंड याच्यांत सराव सामना होत आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा न्यूझीलंड संघाच्या बाजूने लागला आहे. न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत वेस्ट इंडिज संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे.
New Zealand have won the toss and will field first in their warm-up match against West Indies in Bristol. #WIvNZ | #CWC19
FOLLOW ➡️ https://t.co/rHK0W7ltlP pic.twitter.com/QsmnJwWacx— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) May 28, 2019
दरम्यान, न्यूझीलंडचा हा दुसरा सराव सामना आहे. भारत आणि न्युझीलंड दरम्यान झालेल्या पहिल्या सराव सामन्यात भारतीय संघाचा तब्बल 6 गडी राखुन पराभव करत न्युझीलंडने विश्वचषक स्पर्धेसाठी सकारात्मक सुरूवात केली आहे.