मिंग्लिशचा तडका “ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’

बोलता बोलता कितीतरी इंग्लिश आणि हिंदी शब्द आपण उच्चारुन जातो. पण आपल्याला त्याची जाणीवही नसते. पण अस्सल मराठीचा अभिमान असलेल्या व्यक्‍तीला ही भेळ आवडतच नाही. त्यामुळे काय धमाल होऊ शकते, याचा अनुभव आता “ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या नव्या मालिकेतून मिळणार आहे. भाऊजी आदेश बांदेकर यांची निर्मिती असलेल्या या मालिकेला नुकतीच सुरुवात झाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)