आजचे भविष्य

मेष : सार्वजनिक क्षेत्रात प्रगती. भाग्यवर्धक घटना घडेल.

वृषभ : महत्वाचे कामे मार्गी लागतील. नवीन सहवासाचे आकर्षण.

मिथुन : अपेक्षित गाठीभेटी होतील. योग्य निर्णय ठरतील.

कर्क : मनोबल वाढेल. नवीन कामे मिळतील.

सिंह : अपेक्षित चांगली घटना घडेल. आर्थिक आवक वाढेल.

कन्या : प्रवास नको. आत्मविश्वास कमी राहील.

तूळ : वैवाहिक सौख्य लाभेल. प्रवास घडेल.

वृश्चिक : विरोधकांवर मात कराल. सुवार्ता कळेल.

धनु : पैशाची चिंता मिटेल. मानसिक शांतता मिळेल.

मकर : वरिष्ठ खुश होतील. गुंतवणुकीतून यशप्राप्ती.

कुंभ : आवडीचे कामे मिळेल. नवीन जबाबदारी स्वीकाराल.

मीन : अचानक धनलाभ. मनोकामना पूर्ण होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)