ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात अंधाधुन गोळीबार 

मेलबर्न – ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात एका नाइट क्लबच्या बाहेर पहाटे ३ वाजून २० मिनिटांच्या सुमारास अज्ञातांनी जोरदार गोळीबार केला. या गोळीबारात अनेकजण जखमी झाले असून ही घटना लिटील चॅपेल स्ट्रीट आणि मालवर्न रोड वरील नाईट क्लबच्या बाहेर घडली. अशी माहिती व्हिक्टोरिया पोलिसांनी दिली आहे.
हा दहशतवादी हल्ला आहे का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, या हल्ल्यात दोन ते तीन जणांचे बळी गेल्याची माहिती मेलबर्न मधील स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)