#Budget2019 : बजेटनंतर शेअर बाजारात घसरण

नवी दिल्ली : अनेकदा शेअर बाजार निर्देशांकांची दिशा मोठ्या आर्थिक घडामोडी ठरवत असतात. केंद्रीय बजेट ही तर वर्षातली सगळ्यात मोठी अर्थविषयक घटना. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकार 2 मधील पहिलं पूर्ण बजेट सादर केलं. लगेचंच निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये जोरदार घसरण झाली आहे. हे बजेट शेअर मार्केटसाठी अजिबातच चांगलं ठरलं नाही.

बजेट दरम्यान निफ्टी 112 अंकांनी कमी होऊन 11834 अंकांवर आला. तर सेन्सेक्स 350 पेक्षा जास्त अंकांनी घसरण होऊन 39550च्या स्तरावर आलाय.निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्हीत घसरण सुरू आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here