पुणे – ओमायक्रॉन’च्या सर्वाधिक टेस्ट महाराष्ट्रात होत असून, आजपर्यंत 20 हजारांपेक्षा जास्त जणांच्या टेस्ट झाल्या आहेत.
केवळ परदेशातून आलेल्या व्यक्तीचीच ओमायक्रॉन’ची चाचणी केली जात आहे असे नव्हे तर
प्रत्येक करोना बाधिताचीही सॅंपल टेस्ट केली जात असल्याचे, राज्याच्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.