मुंबई- अभिनेत्री नेहा कक्करने हनिमुनचा व्हीडियो नुकताच शेअर केला आहे. या व्हीडियोवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहे. या व्हीडियोला अनेक व्हीव्ज आले आहेत. लग्नानंतर नेहा कक्कड आणि रोहनप्रीतयांच्या मधुचंद्राचे फोटो सोशल मीडियावर गोंधळ घालत होते. दोघेही मधुचंद्रासाठी दुबई मध्ये पोहचले आहेत आणि खूप मस्ती करत आहेत.
गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रित सिंह दोघेही नुकतेच विवाह बंधनात अडकले होते.. यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांच्या अनेक वेडिंग सेरेमनीचे व्हीडियोसुद्धा व्हायरल झालेत.
वेडिंग सेरेमनीच्या वेगवेगळ्या सेरेमनीत तिने अनेक नवनवीन सुंदर वेशभूषेत ती दिसते आहे. या सगळ्या फोटोची चाहतेच नाही तर अनेक सेलेब्रिटीसुद्धा हे फोटो पाहण्यासाठी आतूर होते.
View this post on Instagram
View this post on Instagram