नांदेड – जिल्ह्यातील सर्वच 16 तालुक्यांत कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्या नाले ओसंडून वाहत आहेत. मुखेड, देगलूर, बिलोली, लोहा-कंधार तालुक्यांत अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.