Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Russia-Ukraine War : अमेरिका युक्रेनला देणार क्‍लस्टर बॉम्ब

फ्रान्स-ब्रिटनसह 108 देशांमध्ये या बॉम्बवर बंदी

by प्रभात वृत्तसेवा
July 7, 2023 | 11:15 pm
Russia-Ukraine War : अमेरिका युक्रेनला देणार क्‍लस्टर बॉम्ब

वॉशिंग्टन :- रशियासोबतच्या युद्धादरम्यान अमेरिकेने युक्रेनला क्‍लस्टर बॉम्ब देण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत याची घोषणा केली जाईल. युक्रेनला देण्यात येणाऱ्या शस्त्रास्त्र पॅकेजमध्ये क्‍लस्टर शस्त्रे असतील जी 155 मिमी हॉवित्झर तोफातून डागली जातील असे, अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली. यादरम्यान परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी युक्रेनला क्‍लस्टर शस्त्रे देण्याची सूचना केली. 2008 मध्ये क्‍लस्टर बॉम्बवर बंदी घालण्यासाठी 108 देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये फ्रान्स आणि ब्रिटनसारख्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांचा समावेश आहे.

“ह्युमन राइट्‌स वॉच’च्या (एचआरडब्लू) अहवालानुसार रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश युद्धात क्‍लस्टर बॉम्बचा वापर करत आहेत. 2022 मध्ये, युक्रेनने रशियाच्या ताब्यातील प्रदेशात क्‍लस्टर बॉम्ब फेकले. यामध्ये 8 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता.

एचआरडब्ल्यू अधिकारी मेरी वेरेहेम यांच्या मते, युद्धात क्‍लस्टर बॉम्बचा वापर अनेक निष्पाप लोकांचा बळी घेत आहे. खरं तर, रशिया, अमेरिका आणि युक्रेन या तिन्ही देशांनी क्‍लस्टर बॉम्बच्या वापरावर बंदी घालणाऱ्या 2008 च्या संयुक्त राष्ट्राच्या करारावर स्वाक्षरी केलेली नाही. झेलेन्स्की दीर्घ काळापासून अमेरिकेकडून क्‍लस्टर शस्त्रांची मागणी करत आहे. क्‍लस्टर बॉंम्बचा वापर करून ते रशियन सैनिकांचे तळ सहजपणे नष्ट करू शकतील, अशी झेलेन्स्की यांची धारणा आहे.

क्‍लस्टर बॉम्ब म्हणजे काय?

क्‍लस्टर बॉम्ब हे एक शस्त्र आहे जे हवेत सोडल्यावर अनेक छोटे बॉम्ब सोडतात. हे छोटे बॉम्ब सामान्य बॉम्बपेक्षा जास्त क्षेत्र प्रभावित करतात. ते धोकादायक मानले जातात, कारण मुख्य वॉरहेडमधून सोडलेली अनेक लहान स्फोटके उद्दिष्टाच्या आसपासच्या परिसरात नुकसान करतात. बहुतांश घटनांमध्ये सामान्य नागरिकही त्यांना बळी पडतात. ते फायटर प्लेनच्या माध्यमातून आकाशातून आणि तोफांच्या माध्यमातून जमिनीवरूनही डागता येतात.

आजूबाजूला पडलेली छोटी स्फोटके बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर बराच वेळ पडून राहू शकतात. अशा परिस्थितीत युद्ध संपल्यानंतरही त्यांच्या तावडीत येऊन जीव गमवावा लागतो. क्‍लस्टर बॉम्ब शत्रू सैनिकांना मारण्यासाठी किंवा त्यांच्या वाहनांचे नुकसान करण्यासाठी वापरले जातात.

Join our WhatsApp Channel
Tags: cluster bombsukraineus
SendShareTweetShare

Related Posts

Asaduddin Owaisi Slams Pakistan ।
Top News

‘आमच्या सरकारने आधीच स्पष्ट केलंय, पाकिस्तान…’; बहरीनहून असदुद्दीन ओवैसींचे शाहबाज शरीफ यांना सडेतोड उत्तर

May 25, 2025 | 10:20 am
Bilawal Bhutto Sister Attack।
Top News

बिलावल भुट्टोच्या बहिणीच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला ; आसिफा थोडक्यात बचावल्या

May 25, 2025 | 9:44 am
India Delegation in US।
Top News

“जसा अमेरिकेने त्रास सहन केला तसा भारताने…” ; ९/११ च्या स्मारकाबाहेर शशी थरूर यांनी दिली प्रतिक्रिया

May 25, 2025 | 8:31 am
Mohammed Yunus ।
Top News

‘जर सरकारच्या कामात काही अडथळा आला तर…’ ; मोहम्मद युनूस यांची लष्कर अन् बीएनपीला मोठी धमकी

May 25, 2025 | 8:03 am
अमेरिका-इराणच्या चर्चेतून अजूनही निष्कर्ष नाही
latest-news

अमेरिका-इराणच्या चर्चेतून अजूनही निष्कर्ष नाही

May 24, 2025 | 9:49 pm
“….नागरिकांच्या सुरक्षेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही”; UNमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले
Top News

“….नागरिकांच्या सुरक्षेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही”; UNमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले

May 24, 2025 | 11:41 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

‘आमच्या सरकारने आधीच स्पष्ट केलंय, पाकिस्तान…’; बहरीनहून असदुद्दीन ओवैसींचे शाहबाज शरीफ यांना सडेतोड उत्तर

बिलावल भुट्टोच्या बहिणीच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला ; आसिफा थोडक्यात बचावल्या

मान्सून वेळेआधीच केरळमध्ये धडकला; 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; महाराष्ट्रातही लवकरच…

नेवासा तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा संदेश: आमदार विठ्ठलराव लंघे यांचे प्रतिपादन

“सिंदूर हिराववलेल्या महिलांमध्ये विरांगनेचे भाव नव्हते” ; पहलगाम हल्ल्यावर भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

दीपक केसरकरांचा राजकीय निवृत्तीवरून यू-टर्न; म्हणाले “ते वक्तव्य गमतीने केले”

“जसा अमेरिकेने त्रास सहन केला तसा भारताने…” ; ९/११ च्या स्मारकाबाहेर शशी थरूर यांनी दिली प्रतिक्रिया

‘जर सरकारच्या कामात काही अडथळा आला तर…’ ; मोहम्मद युनूस यांची लष्कर अन् बीएनपीला मोठी धमकी

Pune : डिप्‍लोमाच्‍या प्रवेश नियमावलीत बदल

Pune : नवजात मुलाला सोडून आई पसार

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!