दिल्ली : उत्तर प्रदेशात दोन दहशतवादी घुसल्याची माहिती मिळते आहे. दहशतवादी नेपाळमध्ये पळून जाण्याची शक्यता आहे. सिद्धार्थनगर जिल्ह्यातील भारत-नेपाळ सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती आयजी आशुतोष कुमार यांनी दिली आहे.
Ashutosh Kumar, IG, Basti Range: Two wanted terrorists have entered the state of UP and there is information that they may attempt to flee to Nepal. Therefore, alert has been issued along India-Nepal border in Siddharthnagar district. pic.twitter.com/Qp7YJ4eZDC
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 5, 2020
(सविस्तर बातमी प्रतीक्षेत)