कराड -येथील कृष्णा हॉस्पिटलमधून शनिवारी बारा जण करोनामुक्त झाले. सर्व करोनामुक्तांचे कृष्णा हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. विनायक राजे, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. संजय पाटील, संध्या जगदाळे, कविता कापूरकर यांच्यासह हॉस्पिटलचे वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.