Gold- Silver price today। सोने-चांदीच्या दरात सतत वाढ होत आहे. सोन्याच्या दराने उच्चांकी गाठली आहे. काही दिवसांपूर्वीच सोन्याच्या दराने ६५ हजारांचा टप्पा गाठला आहे. मात्र आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर चांदीच्या दरात किंचितशी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानुसार १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६६,०९० इतकी आहे.
चांदीची किंमत
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, ७४,२५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७४,३८० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. Gold- Silver price today।
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६०,५८३ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ६६,०९० प्रति १० ग्रॅम आहे. Gold- Silver price today।
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,५८३ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,०९० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,५८३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,०९० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ६०,५८३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,०९० रुपये आहे.
हेही वाचा:
आठवड्याची सुरुवात नुकसानीने ; बाजार सुरु होताच सेन्सेक्स-निफ्टीचा मोठा तोटा