मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं दिसत आहे. यातच आज भाजपा प्रदेश कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारला खडेबोल सुनावले.
“ती मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचीही नाही”
https://www.facebook.com/BJP4Maharashtra/posts/3554477221264812
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
‘योग्य नियोजन आणि समन्वय केलं असतं तर आज मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली नसती आणि मराठा समाजावर ही परिस्थिती आली नसती ! भाजपाने जे केलं ते यांना कधीही जमणार नाही ! ‘