Dainik Prabhat
Saturday, January 28, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पिंपरी-चिंचवड

चिंचवडची पोटनिवडणूक पालिका निवडणुकीची “लिटमस टेस्ट” !

भाजपकडून शंकर जगताप यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्‍यता

by प्रभात वृत्तसेवा
January 20, 2023 | 6:48 pm
A A
चिंचवडची पोटनिवडणूक पालिका निवडणुकीची “लिटमस टेस्ट” !

पिंपरी, दि. 20  – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या निवडणुकीकडे “लिटमस टेस्ट” म्हणून बघितले जात आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्‍यता खूपच कमी आहे. तसेच अतिशय रंगतदार निवडणूक होण्याचा अंदाज राजकीय वतुर्ळात व्यक्त केला जात आहे. तर भाजपकडून चिंचवड विधानसभा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनाच उमेदवारी मिळण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे.

चिंचवड विधानसभेचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी रोजी निधन झाले. त्यानंतर अनपेक्षितपणे अवघ्या 15 दिवसांत केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच शहरातील राजकीय वतुर्ळातून कोण उमेदवार असेल याची खलबते सुरू झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधु शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता असून ऐनवेळी आमदार जगताप यांच्या पत्नी अश्‍विनी जगताप यांनाही उमेदवारी मिळू शकते. तसेच भाजपचे माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. तर विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेविका माया बारणे, शिवसेनेचे राहुल कलाटे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक चुरशीची होण्याचा अंदाज राजकीय वतुर्ळातून व्यक्त केला जात आहे.

आगामी महापालिकेत पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी भाजपने “अबकी बार सौ पार”, असा नारा दिला असतानाच विरोधातील राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही 100 प्लस नगरसेवकांचा नारा दिला आहे. त्यामुळे पालिकेत राष्ट्रवादीला सत्ता मिळवायची झाल्यास चिंचवड विधानसभा मतदार संघ बिनविरोध भाजपला देऊ नये, अशी काही स्थानिक नेत्यांची भावना आहे. निवडणूक लढविण्याबाबत त्या-त्या वेळची परिस्थिती बघून आम्ही योग्य तो निर्णय घेवू, हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे भाष्य बरेच काही सांगून जाते. यापूर्वी राज्यात 4 पोटनिवडणुका झाल्या. दिवंगत आमदारांच्या घरात उमेदवारी दिल्यास एक राजकीय सभ्यता म्हणून तिथे विरोधक उमेदवार देत नाहीत, असा प्रघात होता. मात्र, देगलूर, पंढरपूर, कोल्हापूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी, कॉंग्रेसने भाजपला विनंती करूनही त्यांनी उमेदवार दिला. त्यामुळे राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्‍यता धूसर होत आहे.

महत्त्वाचा मतदार संघ, निर्णायक मते
चिंचवड विधानसभा मतदार संघात 19 प्रभाग असून सर्वाधिक 57 नगरसेवक निवडून येतात. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या सत्तेचा सोपान हा चिंचवडमधून जात असल्याने चिंचवड विधानसभा मतदार संघ भाजप आणि राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. चिंचवडच्या निवडणुकीत पिंगळे गुरव, जुनी सांगवी, नवी सांगवी या पट्टयातील मते निर्णायक ठरतात. ही मते तीनही वेळेस निर्णायक ठरली होती. पहिल्यांदा अपक्ष आणि दोनवेळा भाजपकडून जिंकलेल्या जगताप यांना या भागातून मोठे मताधिक्‍य होते. भाजपकडून जगताप यांचे बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे. महाविकास आघाडी एकच उमेदवार देणार की स्वतंत्र लढणार हे पाहणे देखील औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

शिफारस केलेल्या बातम्या

पहाटेच्या शपथविधीविषयी दोघेच सांगू शकतात
Top News

पहाटेच्या शपथविधीविषयी दोघेच सांगू शकतात

43 seconds ago
‘बाळासाहेब ठाकरे नावात आजही तेवढीच ताकद’; आमदार दत्तात्रय भरणे
latest-news

‘बाळासाहेब ठाकरे नावात आजही तेवढीच ताकद’; आमदार दत्तात्रय भरणे

24 mins ago
“पंतप्रधान मोदी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत , त्यांच्या जागी मी असतो तर…”- प्रकाश आंबेडकर
Top News

“पंतप्रधान मोदी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत , त्यांच्या जागी मी असतो तर…”- प्रकाश आंबेडकर

24 mins ago
जिल्ह्याच्या प्रगतीचा आलेख यापुढेही सुरु राहील
सातारा

जिल्ह्याच्या प्रगतीचा आलेख यापुढेही सुरु राहील

26 mins ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“पंतप्रधान मोदी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत , त्यांच्या जागी मी असतो तर…”- प्रकाश आंबेडकर

‘सुरेंद्र पठारे फाउंडेशन’चा रक्‍तसंकलनाचा निर्धार कौतुकास्पद

Pune : खंडणीखोरांनो, तुमची गय नाही ! पोलीस आयुक्‍त रितेश कुमार कठोर भूमिकेत

Pune : मोठ्या वाहनांना बाजार घटक वैतागले

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी जीवे मारण्याची धमकी ; वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

वीज ग्राहकांना ‘शॉक’ ! सरासरी 37 टक्‍के दरवाढीचा प्रस्ताव

…अन्‌ उलगडली ‘स्वातंत्र्याची अमृतगाथा’

स्वतः चार्ज होणाऱ्या ‘पाय-कार’ला पुण्यातून ऊर्जा

Pune : फर्ग्युसन रस्त्याने अखेर घेतला मोकळा श्‍वास

Pune : पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी ! पालकमंत्री पाटील म्हणतात, सर्व राजकीय पक्षांना लेखी विनंती करणार

Most Popular Today

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!