Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

केंद्राकडून प्लॅस्टीक कचरा व्यवस्थापनाचा सुधारित कायदा लागू होणार

by प्रभात वृत्तसेवा
March 13, 2021 | 1:30 pm
A A
केंद्राकडून प्लॅस्टीक कचरा व्यवस्थापनाचा सुधारित कायदा लागू होणार

दि. 1 जानेवारी 2022 पासून होणार अंमलबजावणी

पुणे – केंद्राकडून प्लॅस्टीक कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबतचा सुधारित कायदा 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे. “सिंगल युझ प्लॅस्टीक’च्या वापराबाबत केंद्राने नव्याने मसूदा तयार केला असून, यामध्ये दैनंदिन वापरातील प्लॅस्टीकच्या वस्तूंचा समावेश आहे. या मसूद्यावरील हरकती मागवण्यासाठी केंद्राकडून 60 दिवसांचा कालावधी दिला आहे.

राज्यात 2016 पासून प्लॅस्टीकबंदीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र अद्यापही प्लॅस्टीकचा प्रश्‍न कायम आहे. सध्या, पुणे शहरात कचऱ्यात सुमारे 8.31 टक्के प्लॅस्टीकचा समावेश असून, दैनंदिन सुमारे 166.2 टन इतके प्लॅस्टीक गोळा होत आहे. त्यामुळे हा कायदा लागू झाल्यास, प्लॅस्टीकबंदी बाबत अधिक चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होवू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाकडून 2016 मध्ये प्लॅस्टीक अपशिष्ट प्रबंधन नियम अधिसूचित केला होता होता. अनेक राज्य सरकारांनीही प्लॅस्टीक कॅरीबॅग आणि सिंगल युझ प्लॅस्टीकच्या वस्तुंवर अंशत: आणि पूर्णत: बंदी घातली होती. यातील काही नियमांमध्ये बदल करण्यात येणार असून, केंद्राने याबाबतचा मसूदा तयार केला आहे. या कायद्यामुळे देशभरात प्लॅस्टीक बंदी योग्य रितीने लागू होईल, असे मत “स्वच्छ’चे हर्षद बर्डे यांनी व्यक्त केले.

या वस्तुंवर बंदी
सिंगल युज प्लॅस्टीकपासून निर्मिती, आयात, विक्री आणि उपयोगावर 1 जानेवारी 2022 पासून बंधने येणार आहेत. यामध्ये प्लॅस्टीकची काडी असणारे इयर बड, फुग्यांसाठी वापरण्यात येणारी काडी, प्लॅस्टीकचे झेंडे, कॅंडी स्टीक, आईस्क्रिमच्या काड्या, पॉलीस्टाईरिनचे (थर्माकोल) सजावटीचे साहित्य आदी वस्तुंचा यामध्ये समावेश आहे.

पुण्यातील स्थिती
राज्यात 2016 मध्ये गाजावाजा करून लागू झाल्यानंतर एमपीसीबीतर्फे धडक मोहिम हाती घेण्यात आली होती. त्याअंतर्गत कंपन्या, दुकाने यांवर कारवाई देखील केली होती. मात्र गेल्या 2 वर्षापासून करोना आणि मनुष्यबळाचा अभाव याचे कारण पुढे करत मंडळाकडून प्लॅस्टीक बंदीसंदर्भातील कारवाई पूर्णपणे थांबवण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

50 ऐवजी 120 मायक्रो
आतापर्यंत सिंगल युझ प्लॅस्टीक प्रकारात 50 मायक्रो वजनाइतक्‍या कॅरीबॅगचा समावेश होता. मात्र 30 सप्टेंबर 2021 पासून आता यात बदल करत हे प्रमाण 120 मायक्रो इतके केल्याचे मसूद्यात नमूद केले आहे.

Tags: plasticplastic banPlastic freepune city news

शिफारस केलेल्या बातम्या

Pune : गाव वगळण्यास तीव्र विरोध; टॅक्‍स कमी करण्याची मागणी
Pune Fast

Pune : गाव वगळण्यास तीव्र विरोध; टॅक्‍स कमी करण्याची मागणी

3 hours ago
Pune : अधिकाऱ्यांचे ‘बंड’ शालेय शिक्षणमंत्र्यांनी धुडकावले
Pune Fast

Pune : अधिकाऱ्यांचे ‘बंड’ शालेय शिक्षणमंत्र्यांनी धुडकावले

3 hours ago
“…तर कॉंग्रेस म्हणेल तो उमेदवार देऊ”
Pune Fast

“…तर कॉंग्रेस म्हणेल तो उमेदवार देऊ”

3 hours ago
अदानीप्रकरणी कॉंग्रेसचा केंद्रावर हल्ला ! पुण्यातील एलआयसी कार्यालयासमोर आंदोलन; तीन माजी मुख्यमंत्र्यांचा सहभाग
Pune Fast

अदानीप्रकरणी कॉंग्रेसचा केंद्रावर हल्ला ! पुण्यातील एलआयसी कार्यालयासमोर आंदोलन; तीन माजी मुख्यमंत्र्यांचा सहभाग

3 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

मोक्‍कातील पळालेला आरोपी बिबवेवाडी पोलिसांनी पाठलाग करुन पकडला

“जनता हिशोब मागत आहे.. मोदींची ‘मन की बात’ शांत आहे” अदाणींच्या मुद्द्यावरून सामनातून PM मोदींवर निशाणा

‘काहीही झालं तरी मी अर्ज मागे घेणार नाही..’ – बाळासाहेब दाभेकर

पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार

मोठी बातमी.! अखेर चिंचवड पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर; अजित पवारांच्या उपस्थितीत अर्ज भरणार

राहुल गांधींचा मोठा आरोप ‘मुख्यमंत्री योगी हे धार्मिक नेते नाहीत, तर फसवणूक करणारे..’

मुंबईतील ब्रिजवर बर्निंग कारचा थरार ! अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे संपूर्ण गाडी जळून खाक

पिंपरी चिंचवड : प्रख्यात रुग्णालयासह तीन मिळकतींवर गुन्हा ! अग्निशामक प्रतिबंधक उपाययोजना नसल्याचे उघड

पिंपरी चिंचवड : व्यावसायिक गाळे धूळखात, लाभार्थ्यांची पाठ

पिंपरी चिंचवड : जॉगिंग ट्रॅकमध्ये भीषण आग ! स्पाइन रोड येथील चेरी चौकातील प्रकार

Most Popular Today

Tags: plasticplastic banPlastic freepune city news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!